Kon hote Vakatak? (कोण होते वाकाटक?)Author/s: Arvind Jamkhedkar
कोण होते वाकाटक या पुस्तकातून लेखक डॉ. अरविंद जामखेडकर यांनी विदर्भात आजवर झालेल्या अनेक पुरात्तत्वीय गवेषण- उत्खननातून मिळालेल्या वास्तूंचे आणि पुरावाषेशांवर संशोधन करून हा लेखसंग्रह लिहिला आहे.
In stock
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
Category: Historical
Tag: Arvind Jamkhedkar
