Target Asad Shah (टार्गेट असद शाह)Author/s:

आतंकवाद, अराजक, आंतरराष्ट्रीय तणाव, सत्तेचं आर्थिक राजकारण या पार्श्वभूमीवर, विस्तृत स्थल-कालाच्या पटावर उलगडत जाणारं चित्तथरारक कथानक… फार मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट, राष्ट्रीय सुरक्षाव्यवस्थेला पदोपदी आव्हान देणारं भीषण षडयंत्र… अद्ययावत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर… सत्य की कल्पित अशा संभ्रमात टाकणारी… केवळ कुतूहलामुळे अचानक या झंझावाती प्रवासात ओढल्या गेलेल्या तरुण तंत्रज्ञाची हादरवून टाकणारी ही कहाणी!

In stock

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.