Vanara (वानर योद्धा)Author/s:

पुस्तकाविषयी :

  • आनंद नीलकंठन यांच्या ‘वानरा’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे.
  • सुग्रीव, बाली, तारा यांची आख्यायिका या कादंबरीत चित्रित झाली आहे.
  • वाचकाला खिळवून ठेवणारी लेखनशैली, प्रभावी व्यक्तिचित्रणं, पुराणकथांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ही या कादंबरीची लेखनवैशिष्ट्ये आहेत.
  • बाली, सुग्रीव आणि तारा यांच्या संदर्भातल्या तर्कसुसंगत विवेचनाद्वारे त्यांची कथा आपल्यासमोर साकारली गेली आहे.

In stock

331 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.