Asahya (असह्य)Author/s:

बँक रॉबरी’…. गुन्हेगारीचा स्वतंत्र विषय व्हावा असा हा दरोड्याचा प्रकार… एकदाच हात मारून गब्बर माल मिळवण्याचा सोपा मार्ग… पण हा मार्ग बँकेच्या संचालकांनीच अवलंबिला तर… आणि संपूर्ण यंत्रणाच जेव्हा या कटात सामील होते, तेव्हा डोळ्यांपुढे फक्त अंधार येतो. त्या अंधारातही एक प्रकाशाचा किरण उजळतो. त्याची धग, त्याची आग या यंत्रणेला नष्ट केल्याशिवाय राहात नाही, अन् ती आगही साधीसुधी नाही, तर प्रखर देशाभिमानाची… तिचं नाव असतं… दारा बुलंद !

In stock

196 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Category: Tag: