The Hospital (द हॉस्पिटल)Author/s:

द हॉस्पिटल डॉ. प्रदीप पंड्या यांची ‘ध हॉस्पिटल’ ही गुजराती साहित्यात पहिली मेडिकल थ्रिलर कादंबरी ठरली आहे. हॉस्पिटल आणि त्याच्या नावाखाली चालू असणारा ‘भ्रष्टाचार’ तथा डॉक्टरीपेशाला ‘धंदा’ बनवण्याच्या वृत्तीचे हे कथानक आहे. आजच्या काळात हृदयविकार अगदीच सामान्य झाला आहे, तेव्हा अशा भ्रष्टाचारामुळे रुग्णांचा, समाजाचा डॉक्टरांवरील भरवसा साहजिकच कमकुवत होण्याची शक्यता निर्माण होते… पण, अशा भेडसावणारया गोष्टींसमोरही आश्वासनरूप चांगले, सज्जन डॉक्टर्स जास्त प्रमाणात आहेत आणि म्हणूनच समाजाचा डॉक्टरांवरचा, त्यांच्या व्यवसायावरचा विश्वास टिकून आहे; ही जाणीवच या थ्रिलरचे उद्दिष्ट साध्य करते.

In stock

207 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Categories: , Tag: