Namami Devi Narmade (नमामि देवि नर्मदे!)Author/s: Chandrakant Pawar
लेखकाला श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद आणि संत वाड्.मय यांचा अभ्यास, चिंतन मनन करताना प. पू स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा परीस्पर्श झाला. सिध्द सद्गुरू शांतीनाथजी महाराजांचा अनुग्रह लाभला. त्यातून एकांताची ओढ निर्माण झाली.
In stock
239 pages
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
Category: Religion/Spiritual
Tag: Chandrakant Pawar
