Agnirekha 1857 (अग्निरेखा १८५७)Author/s: Kaka Vidhate
अजिजान ही एक सामान्य नर्तकी होती. नृत्यगायनाचा आपला व्यवसाय टाकून कानपूरच्या १८५७च्या क्रांतीत ती सहभागी झाली. नानासाहेब पेशव्यांची अनुयायी बनून ब्रिटिशांशी शौर्याने लढली आणि देशासाठी तिने आपले प्राण दिले. यावेळी तीच वय अवघ २५ वर्षाचं होत. तिचं जीवन त्यावेळचा काळ, ब्रिटिशांचं जुलमी राज्य आणि अजिजाने ब्रिटिशांविरुद्ध दिलेला असामान्य लढा या अग्निरेखा १८५७ या कादंबरीत लेखक काका विधाते यांनी चित्रीत केलेला आहे.
In stock
321 pages
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
Category: Historical
Tag: Kaka Vidhate
