Indira Gandhi (इंदिरा गांधी)Author/s:

बालपणापासुन ती होतीअबोल, एकाकी.आईची आर्त व्याकुळता निपित्याची तेजस्वी भव्यता यांचानाद तिच्या मनात घुमत राहिला.स्वत:च्या घरी देशाचा घडतअसलेला इतिहास तीलहानपणापासून पहात होतीआणि पहाता पहाता तिनंहीबांगला देश स्वातंत्र्यसंग्रामाच्यावेळी लखलखत्या दुर्गेचाअवतार धारण करून इतिहासाचंसोनेरी पर्व घडविणा-या इंदिरेनंचआणीबाणीचा काळाकुट्टअध्यायही लिहिला.स्वयंभू,कठोर, खंबीर, प्रसंगीवादळ उठवणारी नि झेलणारीइंदिरा पुढे मात्र हळवी, परावलंबी,अंधश्रध्दाळू बनली.तिच्या मनातील आंदोलनाचा,स्वप्नांच्या उदयास्ताचा, तिच्याकोंडलेल्या श्र्वासाचा, खाजगीजीवनातील अज्ञात घटनांचाभारावून टाकणारा प्रवास.

In stock

465 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.