Erandache Gurhal (एरंडाचें गु-हाळ)Author/s:

एरंडाचें गु-हाळ हा प्रसिद्ध विनोदी लेखक चिं.वि. जोशी यांचा विविध विषयांवरच्या मिश्कील टिप्पणीसह असलेल्या लेखांचा, सदाबहार संग्रह आहे. एखाद्या घटनेवरचं मार्मिक परंतु विनोदी अंगानं जाणारं आणि जाता जाता हळूच चिमटेही काढणारं चिं.वि. जोशी याचं लेखन म्हणून तर आजच्या काळातही चिरतरुण वाटतं.

Out of stock

Category: Tag: