Thikari (ठिकरी)Author/s: Va Pu Kale
वपुंच्या कथा जशा मनस्पर्शी असतात तशीच ही कादंबरीही मनस्पर्शी आहे. एका मनस्वी मुलीची ही कहाणी पितृसमान, व्यक्तीनं, जीनं तिला मोठं केलं, वाचनाची आवड लावली, ज्ञानाचा मार्ग दाखवला अशा व्यक्तीकडूनच आयुष्याची बरबादी झाली हे महाभयानक सत्य पचवताना तिच्या मनाची राख झाली. आयुष्याची संपूर्ण नवी सुखात करताना नियतीनं तिला ज्या ज्या परिस्थितीत फेकलं तिथं तिथं तिनं संघर्ष केला. सुखाच्या अपेक्षेत नवीनच प्रश्नाला सामोरं जावं लागल. या सार्यातून तिचं एक मनस्वी व्यक्तीमत्व घडत गेलं – आपल्या आयुष्यात सतत ठोकर खाणार्या या नायिकंनं इतरांना आधार देण्याचं, सावरण्याचं ध्येय बाळगणं –
एक वेगळ्या धर्मानं विकास पावलेली, मनाला भावनेला आवाहन करणारी, पकड घेणारी कादंबरी.
Out of stock
Category: Fiction
Tag: Va Pu Kale
