Menaka Diwali Annk 2026 (मेनका दिवाळी अंक २०२६)Author/s:

डॉ.देवश्री वैद्य देशपांडे ,सुषमा नेहरकर,आश्लेषा महाजन याशिवाय, मयुरेश प्रभुणे, योगेश परळे, वसुंधरा काशीकर, मंजिरी घरत, मंजिरी भालेराव यांचे अभ्यासपूर्ण लेख. कल्पिता राजोपाध्ये यांचा वाचनीय कथालेख. विभावरी देशपांडे, अमिता धर्माधिकारी, अस्मिता हवालदार, गौरी गाडेकर यांच्या दर्जेदार कथा आणि सुपर्णा नाईक लिखित वार्षिक राशीभविष्य.

In stock

250 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.