11 Rules For Life (Marathi)Author/s: Chetan Bhagat
Out of stock
Category: Self Help
Tag: Chetan Bhagat
Description
जीवनाच्या या 11 नियमांमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे कुठलीच आडकाठी नाही. हे पुस्तक तुमच्या आयुष्यात रूपांतरण घडवेल. आजवरच्या पुस्तकांपेक्षा या पुस्तकात आपल्या अत्यंत वैयक्तिक अनुभवांचा समावेश करत लेखक आपल्यासमोर स्वतःचं यश आणि अपयश मोकळेपणाने मांडतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या यशस्वी लोकांशी साधलेले संवाद, तसंच मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून गेली दोन दशकं असलेला अनुभव, या सार्यांबद्दल ते या पुस्तकात बोलतात.
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “11 Rules For Life (Marathi)” Cancel reply

Reviews
There are no reviews yet.