Arya Bharat – 1 (आर्य भारत – खंड 1)Author/s:

भारताच्या दहा हजार वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आराखडा.

प्राचीन भारताचा अभ्यास करताना श्री. हर्षद सरपोतदार यांना अनेक ठिकाणी मुद्दाम केलेल्या गफलती आढळून आल्या. इतिहासाचा हेतुपुरस्सर विपर्यास केला गेलेला आढळून आला. मग मूळ इतिहासाचा मागोवा घेत लेखकानं अक्षरशः शेकडो ग्रंथांचा अभ्यास केला आणि हे अभ्यासपूर्ण पुस्तक (खंड १ला) सिद्ध केलं.

इथून पुढे ऐतिहासिक लेखन/अभ्यास करताना या पुस्तकाचा संदर्भ घ्यावाच लागेल. या पुस्तकात दिलेला कालक्रम पडताळून पहावा लागेल. अन्यथा मूळ इतिहासाचा गतानुगतिक विपर्यास होताच राहील. उदा० Sandrakottos हे नाव सम्राट समुद्रगुप्तांशी संबंधित असताना युरोपिअन इतिहासकारांनी खुशाल चंद्रगुप्तांशी जोडून दिलं!! अशा अनेक प्रमदांमुळे इतिहासाचा कालक्रम त्यांना बदलता आला. अशी अनेक उदाहरणं प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळतील.रताच्या दहा हजार वर्षांच्या राजकीय इतिहासाचा आराखडा.

प्राचीन भारताचा अभ्यास करताना श्री. हर्षद सरपोतदार यांना अनेक ठिकाणी मुद्दाम केलेल्या गफलती आढळून आल्या. इतिहासाचा हेतुपुरस्सर विपर्यास केला गेलेला आढळून आला. मग मूळ इतिहासाचा मागोवा घेत लेखकानं अक्षरशः शेकडो ग्रंथांचा अभ्यास केला आणि हे अभ्यासपूर्ण पुस्तक (खंड १ला) सिद्ध केलं.

इथून पुढे ऐतिहासिक लेखन/अभ्यास करताना या पुस्तकाचा संदर्भ घ्यावाच लागेल. या पुस्तकात दिलेला कालक्रम पडताळून पहावा लागेल. अन्यथा मूळ इतिहासाचा गतानुगतिक विपर्यास होताच राहील. उदा० Sandrakottos हे नाव सम्राट समुद्रगुप्तांशी संबंधित असताना युरोपिअन इतिहासकारांनी खुशाल चंद्रगुप्तांशी जोडून दिलं!! अशा अनेक प्रमदांमुळे इतिहासाचा कालक्रम त्यांना बदलता आला. अशी अनेक उदाहरणं प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळतील.

In stock

🟡 Suitable for ages 13–16
Review Needed

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Category: Tag: