Bharatachi Kulkatha (भारताची कुळकथा)Author/s: Madhukar K. Dhavalikar
In stock
Categories: Historical, Non Fiction
Tag: Madhukar K. Dhavalikar
Description
‘भारताचा इतिहास सुरू कधी होतो? महाभारत म्हणजे खरेच ‘जय’ नावाचा इतिहास आहे? इतिहासाचा प्रवास मांडायचा कोणत्या आधारावर? साम्राज्यांच्या उभारणीच्या अन् पतनाच्या आधारावर? धार्मिक प्रभावांच्या पायावर? की साहित्यातील वर्णनांच्या कल्पनांवर? पर्यावरण, आर्थिक अन् सामाजिक बाबी, पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेले सबळ पुरावे अशा अभिनव प्रमाणकांचा उपयोग करून प्रागैतिहासिक काळापासून मांडलेला भारताचा इतिहास म्हणजे भारताची कुळकथा ‘
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Bharatachi Kulkatha (भारताची कुळकथा)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.