CHARLATANS (शार्लटन्स)Author/s: Robin Cook
बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू… त्यानंतर आणखी दोन मृत्यू…तीनही वेळेला अॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन…… डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय… नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण…एवाऱ्याभोवती गूढतेचं वलय…अचानक ते दुरावतात…नोहाला निलंबित केलं जातं…त्याचा पाठलाग होत असतो… काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.
In stock
432 pages
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
Categories: Fiction, Translated
Tag: Robin Cook
