Dhulpati (धूळपाटी)Author/s: Shanta Shelke
In stock
Category: Autobiography/Biography
Tag: Shanta Shelke
Description
प्रख्यात कवियत्री शांता ज. शेळके यांचे बालपण, त्यांचे शिक्षण, पुढील कारकीर्द आदींविषयी माहिती वाचता वाचता त्या काळातील समाज या
पुस्तकातून समोर उभा राहतो. शान्ताभाई सांगतात, त्याप्रमाणे हे आत्मचरित्र नाही. तरीही त्यांच्या आयुष्यातील काही घटना, त्यांच्या सहवासातील व्यक्ती, त्यांचे लेखकपण यांविषयी त्यांच्याच शब्दांत वाचायला मिळते.
देवांग कोष्टी समाजात जन्मलेल्या शान्ताबाईंना त्या काळात शाळा-कॉलेजचे शिक्षण घेण्याची संधी लाभली. ‘शेळक्यांचा वाडा’ या लेखापासून या प्रवासाला सुरुवात होते. आजोळच्या आठवणी, नदी, गाव आदींमध्ये रमलेले बालपण, नंतर कॉलेजच्या दिवसांविषयी त्या सांगतात. शान्ताबाईंनी
विपुल लेखन केले. कथा, कविता, अनुवाद, गीते, वृत्तपत्रांमध्ये स्तंभ या मुशाफिरीचा वृत्तांतही समजतो..
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Dhulpati (धूळपाटी)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.