Gorta Hatyakand (गोरटा हत्याकांड)Author/s:

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील जालियनवाला बाग म्हणजे ‌‘गोरटा हत्याकांड‌’. या गाजलेल्या ऐतिहासिक घटनेवर रोचक अशी ही ऐतिहासिक कादंबरी. ऐतिहासिक संदर्भ आणि ललित लेखन यांचा चांगला मेळ अर्चना देव यांनी ‌‘गोरटा हत्याकांड‌’ या ऐतिहासिक कादंबरीत घातला आहे.

Out of stock

Category: Tag: