He Jivana Relax Please (हे जीवना रिलॅक्स प्लीज)Author/s: Swami Sukhbodhanand
अकल्पित दु:खंना सामोरे गेल्यानंतरही आम्ही तणावमुक्त कसे रहावे. आम्ही हे जग बदलू शकतो का? जीवनातील त्रुटी, विसंगती पहाता त्यांच्याशी ताळमेळ तरी कसा साधावा? वेदना म्हणजेच आपली चुकीची मनोधारणा, सुख म्हणजेच आपली चुकीची मनोधारणा, सुख म्हणजेच जीवनाकडे पाहण्याचा आपला अचूक दृष्टीकोन. शिक्षक आणि विदयार्थी असे दोघेही आपणातच वास करीत असतात. शिक्षक असतो माध्यावर तर विदयार्थी असतो या मध्याच्या परीघावर.
In stock
255 pages
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
Category: Self Help
Tag: Swami Sukhbodhanand
