Lust For Lalbag (लस्ट फॉर लालबाग)Author/s: Vishwas Patil
In stock
Categories: Historical, Non Fiction
Tag: Vishwas Patil
Description
परेल-लालबागच्या गगनचुंबी टॉवरबनाखाली गाडलेल्यालाखो श्रमिकांचे हुंदके अन् उसासे…संपाच्या सुलतानीनं गिरणगावाला प्रथम चिरडलं,पाठोपाठ जागतिकीकरणाचा भूलभुलैय्या दाखवूनगिरणबाबूंची हाडं नि फासोळया उखडल्या.चोरांची आणि ‘थोरां’चीही स्वप्नं एकजीव झाली.मुंबईत अंडरवर्ल्ड आणि ओव्हरवर्ल्डच्या सटिंगनं नंगा नाच ओढवला.शांघाय-सिंगापूरचं कुक्कू लावून चौदा हजार कोटी रुपयांच्याएफएसआयचा बाजार गरम केला गेला !तुमच्या-आमच्या डोळयांसमोर लुटल्या गेलेल्या लाखो श्रमिकांच्यासार्वत्रिक फसवणुकीची एक काटेरी ठणकती महागाथा…
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Lust For Lalbag (लस्ट फॉर लालबाग)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.