Maza Bharat (माझा भारत)Author/s:

माझा भारत म्हणजे मी पाहिलेला आणि अनुभवलेला भारत. या देशातील बहुसंख्य लोक अतिशय साधे-भोळे, प्रामाणिक, निष्ठावान आणि कष्टाळू आहेत. हे लोक नि:संशय भुकेकंगाल आहेत, धनहीन आहेत. तथापि या दीन-दरिद्री लोकांच्या सान्निध्यात मी कितीतरी काळ व्यतीत केला आहे आणि माझे त्यांच्याशी प्रेमाचे नाते जडलेले आहे. या पुस्तकात मी त्यांच्याविषयी काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

Out of stock

Category: Tag:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Maza Bharat (माझा भारत)”

Your email address will not be published. Required fields are marked *