Nivadak Mangala Godbole (निवडक मंगला गोडबोले)Author/s: Mangala Godbole
In stock
Category: Fiction
Tag: Mangala Godbole
Description
आपली सध्याची भेसळयुक्त भाषा….आपली सध्याची माध्यमग्रस्तता……आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था……आपली सध्याची पालकनीती (?)….आपली सध्याची डगमगणारी……इ.इ.थोडक्यात,तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचातिरकस पण हसरा कटाक्ष..विचारगर्भ पण मिस्कील भाष्य…आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणंम्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन !गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न,नर्मविनोदी आणि ‘झुळूकदार’ विनोदानंहसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्यामंगला गोडबोले यांच्यानिवडक विनोदी लेखनाचा संग्रह……
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “Nivadak Mangala Godbole (निवडक मंगला गोडबोले)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.