Sahityik Gappa Daha Sahityikanshi (साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी)Author/s:

In stock

Category: Tag:
Description

एकेका साहित्यिकाच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करुन कथानक, व्यक्तिचित्रे वगैरेची तपशीलवार सर्जन-प्रक्रिया शोधण्यासाठी मुलाखती घेतल्या असत्या, तर त्या अधिक महत्वपूर्ण ठरल्या असत्या. एका अभ्यासकाने एका साहित्यिकाचा काही वर्षे सातत्याने अभ्यास करुन त्या साहित्यिकाची मुलाखत घेतली पाहिजे. मला हे शक्य नव्हते म्हणून मी या सर्व मुलाखतींना गप्पांचे स्वरुप दिले. एकेका साहित्यिकाबद्दल मला स्वत:ला जे कुतुहल होते, ते गप्पा मारून मी शमवून घेतले.

Shipping & Delivery

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sahityik Gappa Daha Sahityikanshi (साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी)”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars