Sanvad Legends Shi (संवाद लिजंडसशी)Author/s: Dwarkanath Sanzgiri
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सर गालफिल्ड सोबर्स, गुंडाप्पा विश्वनाथ किंवा दिलीप वेंगसरकर हे आपल्या सांस्कृतिक आयुष्यातले देव, यक्ष आणि किन्नर. द्वारकानाथ संझगिरींनी त्यांच्या हलक्याफुलक्या शैलीत ह्या लिजंड्सना त्यांच्या गाजलेल्या कार्यक्रमात स्टेजवर बोलतं केलं. अमिताभने ‘ब्लॅक’ सिनेमातल्या भूमिकेसाठी कशी तयारी केली? सुनीलला त्याच्या पहिल्या सिनेमाच्यावेळी कॅमे-याला सामोरं जाताना काय वाटलं? सचिनची काकू सचिनचे पाय का चेपायची? विश्वनाथला डाकूंनी कसं पकडलं? सोबर्सने रात्र गाजवून मग सकाळी मैदान कसं गाजवलं? दिलिप वेंगसरकरला पाकिस्तानी पंचांचा काय अनुभव आला? अशा अनेक कहाण्या थेट ह्या लिंजंड्सच्या शब्दात. थोडक्यात, लिजंड्सशी ही थेटभेटच आहे.
In stock
296 pages
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
Category: Non Fiction
Tag: Dwarkanath Sanzgiri
