So Cool… (सो कुल)Author/s:

सोनाली कुलकर्णी ही देखणी आहे .उत्तम अभिनेत्री आहे.आणि तेवढीच संवेदनशील माणूसही. त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच, वाचावा असाही आहे.

In stock

240 pages
🟡 Suitable for ages 13–16

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.