Sultan (सुलतान)Author/s: स्ंध्या देशपांडे
भारतावर मोगल राजवटीचा अंमल वर्षानुवर्षे होता. या राजवटीत रयतेवर जुलूम, अन्याय होत असल्याने अनेक भारतीय राजांनी त्यांना सातत्याने विरोध केला, त्यांच्याशी लढा दिला. पण काही मोगल राजांनी आपल्या राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. काही मोगल बादशहांची चरित्रे मराठी भाषेत प्रसिद्ध झाली आहेत.
त्यापैकी एक अल्लाउद्दिन खिलजी. वस्तूंचे भाव नियंत्रित ठेवणारा ते पहिला शासक आहे. तो सम्राट असला तरी त्याला घरभेदेपणाचे दुःख सहन करावे लागले. विलासी आयुष्य जगणार्या अल्लाउद्दिनचे हिंदूंबाबत धोरण, त्याच्या राजवटीला लागलेले सूड भावनेचे, राजसत्तेच्या नशेचे ग्रहण या सर्वांचा मागोवा संध्या देशपांडे यांनी ‘सुलतान’ या कादंबरीतून घेतला आहे.
In stock
Category: Historical
Tag: स्ंध्या देशपांडे
Be the first to review “Sultan (सुलतान)” Cancel reply

Reviews
There are no reviews yet.