Tuch Ahes Tuzya Jivanacha Shilpkar (तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार)Author/s:

मानवी जीवन ‘स्वर’बद्ध असून ते जग, कुटुंब, देह, हंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन व परमात्मा या सप्त स्वरांत गुंफलेले आहे. हे सर्व स्वर जीवनविद्येच्या शुद्ध ज्ञानाने उद्‌भासित झाल्यास जीवन लयबद्ध व सुरेल होऊन ते सुख, शांती व आनंद यांनी बहरून जाते. या सिद्धांताचे मानवास दर्शन घडविणारा ब जीवन मृत्तिकेतून एक सुंदर, सुडौल व यशस्वी ‘जीवन-शिल्प’ कसे साकार होते याचे सम्यक-दर्शन घडविणारा एक अनमोल ग्रंथ- ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”

In stock

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Tuch Ahes Tuzya Jivanacha Shilpkar (तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार)”

Your email address will not be published. Required fields are marked *