Vishwastha (विश्वस्त)Author/s: Vasant Vasant Limaye
In stock
	
	
			Category: Fiction	
			Tag: Vasant Vasant Limaye	
	
	
			
								
													
								Description							
											
					
				पुण्याच्या कॉफीशॉपमध्ये जमणारा, ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा ‘जेएफके’ नावाचा कलंदर ग्रुप एका गडावरच्या भटकंतीत त्यांच्या हाती लागली एक अकल्पित खूण आणि मग सुरू झाला रोलरकॉस्टरसारखा एक थरारक प्रवास या प्रवासात प्राचीन, मध्ययुगीन संदर्भ आहेत; तसेच आजचे राजकीय, सामाजिक संदर्भही. आंतरराष्ट्रीय घटनांचे पडसाद आहेत. अज्ञात इतिहास आणि वर्तमान वास्तव, कल्पित आणि सत्य यांच्यामधल्या पुसट, धूसर सीमारेषांवर आटयापाटया खेळणारी नाटयपूर्ण, वेगवान घटनांच्या प्रवाहात वाचकाला खेचून नेणारी आणि खिळवूनही ठेवणारी कादंबरी |
													
								Shipping & Delivery							
											
					
				
													For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
											
				
		Be the first to review “Vishwastha  (विश्वस्त)” Cancel reply	
				
	
	
				
				
		
		
		
		
		
		
		
Reviews
There are no reviews yet.