Arya Bharat – 2 (आर्य भारत – 2)Author/s:

भारताच्या दहा हजार वर्षाच्या सांस्कृतिक इतिहासाचा हा हर्षद सरपोतदार यांनी थोडक्यात घेतलेला आढावा आहे. हिंदुधर्म, मनुस्मृती, वैदिक, वाड्मय, चावार्क अशा टप्प्यांमधून हा इतिहास त्यांनी मांडला आहे. पुराणामधील भाकडकथा आणि इतिहास त्यांनी वेगळा करून सांगितला आहे. ऐतिहासिक चिकित्सेची चिकित्सा करताना ‘मोठमोठे विद्वान चिकित्सेच्या नावाखाली भारताचा भव्य निदेदीप्यमन इतिहास जेंव्हा विकृत करू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटते,’ असे ते म्हणतात.

वैदिक शोध व संशोधन या प्रकरणात ‘भारत हा एकेकाळी सर्वात पुढे असलेला देश होता,’ असे विधान करून त्यांचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. ‘प्राचीन ललित वाड्मय’ या प्रकरणात आद्य साहित्यिक कवि भास, कालिदास, भवभूती आदींच्या साहित्यावर प्रकाश टाकला आहे. पुस्तकात वैदिक वाड्मयापासून चावट वाड्मयापर्यंत वेध घेतला आहे

In stock

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Category: Tag:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Arya Bharat – 2 (आर्य भारत – 2)”

Your email address will not be published. Required fields are marked *