Description

एक माफिया फॅमिली : सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमधून जमवलेल्या प्रचंड काळा पैसा पांढरा करणारी… त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकणारी… एका वकिलांची फर्म : माफिया फॅमिलीचा सभ्य धुवट चेहरा असलेली… फॅमिलीच्या काळ्या पैशाचं बेमालूमपणे ‘शुद्धिकरण’ करणारी… एक वकील : नुकताच शिक्षण घेऊन बाहेर पडलेला अत्यंत हुशार, चलाख तरुण पोरगा… फर्ममध्ये नोकरी मिळाल्यावर त्याला आणि त्याच्या सुंदर बायकोला वाटतं, आता फक्त सुंदर भविष्यकाळ, भरपूर पैसा, बीएमडब्ल्यू… प्रत्यक्षात मात्र दोघंही फर्मच्या सोनेरी जाळ्यात अडकतात… आणि एकीकडे माफिया फॅमिली , तर दुसरीकडे एफबीआय, अशा कात्रीत सापडतात… आणि जीव वाचवत पळत सुटतात… कायमचे.

Shipping & Delivery

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Firm (द फर्म)”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars