“Jadui Vastav (जादूई वास्तव)” has been added to your cart. View cart
The Fist of God (द फिस्ट ऑफ गॉड)Author/s: Frederick Forsyth
In stock
Categories: Fiction, Translated
Tag: Frederick Forsyth
Description
१९९० साली सद्दाम हुसेनन कुवेतवर आक्रमण केल. त्याआधी काही दिवस इंग्लडमध्ये एक अस्पष्ट रेडिओ-संभाषणं पकडल गेल. त्या संभाषणात ` कुबत-उत-अल्ला` नावाच्या एका अत्यंत गुप्त, महाविध्वंसक शत्राचा उल्लेख होता. हे शस्त्र संयुक्त फौजाचा विध्वंस करणार होत…. हुबेहूब अरबासारख्या दिसेना-या मेजर माइक मार्टिनला, कुवेतमधल्या इराकी फौजांची माहिती काढण्यासाठी आणि इराकला कुवेतमधून गुप्त सशस्त्र विरोध करण्यासाठी कुवेतमध्ये पाठवल गेलं. तिथं मिळालेल्या माहितीमुळे त्यानं चक्क बगदाद मध्ये शिरकाव केला. बगदाद मध्ये त्याला `जेरिको` नावाच्या फितुरांकरवी माहिती गोळा करायची होती…. हे युद्ध जिंकण्याची सद्दामला एवढी खात्री का होती? त्यांन कुवेतमधून बाहेर पडायला का नकार दिला? या प्रश्नाची उत्तर हि कादंबरी वाचल्याखेरीज मिळणार नाहीत?
Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.
Be the first to review “The Fist of God (द फिस्ट ऑफ गॉड)” Cancel reply
Reviews
There are no reviews yet.