I can see you (आय कॅन सी यू )Author/s:

NA

Categories: , Tag:
Description

एकामागोमाग एक सहाजणींचे खून पडलेत…या सहाहीजणी शॅडोलॅन्ड या व्हर्च्युअल जगाशी निगडित असतात, जिथे त्या वेगळ्या नावाने वेगळ्या अवतारात वावरत असतात…सहाही जणींचा खून एकाच पद्धतीने झाला आहे…अ‍ॅब्बॉटच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्टिव्ह नोआह आणि जॅक खुन्याचा माग काढू पाहत आहेत…पण तो गुंगारा देतोय…शॅडोलॅन्डचा अभ्यास करणारी इव्हही त्यांना सहकार्य करते आहे…सहा वर्षांपूर्वी निर्घृण हल्ला होऊनही त्याच्यातून बचावलेली इव्ह आणि अपघातात आपली पत्नी आणि मुलगा गमावलेला नोआह यांच्यात प्रेमबंध निर्माण झालाय…डेलला नोआह, जॅक आणि इव्हचा बदला घ्यायचाय…त्याच्याकडे संशयाची सुई आहेच…पण त्याला अटक केल्यावरही खुनांचं सत्र सुरू राहतं…खुन्याचं मुख्य लक्ष्य आहे इव्ह आणि नोआहही…तो इव्हचं अपहरण करतो…कोण आहे हा विकृत खुनी? इव्ह सुटते का त्याच्या तावडीतून? थरारक घटनांनी भरलेली, धक्कादायक वळणांनी पुढे सरकत राहणारी उत्कंठावर्धक रहस्यमय कादंबरी.

Shipping & Delivery

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “I can see you (आय कॅन सी यू )”

Your email address will not be published. Required fields are marked *

1 of 5 stars 2 of 5 stars 3 of 5 stars 4 of 5 stars 5 of 5 stars